ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरात मुंग्या येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. अनेक लोकांच्या घरात काळ्या आणि लाल मुंग्या मोठ्या संख्येने येऊ लागतात.
लाल किंवा काळ्या मुंगीचे दर्शन अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ संकेत देते.
घरात अचानक लाल किंवा काळ्या मुंग्या येण्याचा काय अर्थ होतो, जाणून घ्या.
घरात काळ्या मुंग्या दिसणे शुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो, आणि प्रगती होऊ शकते.
घरात काळ्या मुंग्या येण्याचा अर्थ घरात आधीपासून काळ्या मुंग्या आहेत.
घरात लाल मुंग्या दिसणे अशुभ मानले जाते. याला आर्थिक नुकसान होणार असल्याचे संकेत मानले जाते.
जर घरात लाल मुंग्या वारंवार दिसल्या तर त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.