Vastu Tips kitchen: वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरासाठी चुकूनही 'या' रंगाची निवड करु नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परिणाम

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्टीचा आपल्यावर चांगले वाईट परिणाम होत असतात.

Effects | Saam TV

महत्त्वाचे

त्यातील प्रत्येक गृहींणीसाठी स्वयंपाक घर महत्त्वाचे असते.

Important | Yandex

वास्तुशास्त्रानुसार

मात्र तुम्हाला माहिती आहे का? स्वयंपाक घरात असलेल्या रंगाचाही आपल्यावर परिणाम होत असतो.

According to Vaastu Shastra | Yandex

रंगाची निवड

चला तर जाणून घेऊयात स्वयंपाक घरासाठी या रंगाची निवड करु नये.

Choice of color | yandex

गुलाबी

स्वयंपाक घराला रंग देण्यासाठी कधीही गुलाबी रंगाची निवड करु नये.

Pink | Yandex

लाल

लाल रंगाचीही निवड स्वयंपाक घरासाठी करु नये.

Red | Yandex

राखाडी

स्वयंपाक घराला रंग देण्यासाठी कधीही गुलाबी रंगाची निवड करु नये.

Grey | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: झणझणीत ! फक्त 5 मिनिटांत बनवा लसणाचा ठेचा

Garlic Chutney | Yandex