Dhanshri Shintre
वास्तूशास्त्रानुसार, काही प्राणी आणि पक्षी घरात ठेवणे शुभ असते, तर काहींच्या उपस्थितीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.
प्राण्यांची घरातील उपस्थिती आपल्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करू शकते, असे मानले जाते.
वास्तूशास्त्रानुसार, घरात साप ठेवण्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, ज्यामुळे आरोग्य आणि समृद्धीवर वाईट प्रभाव पडतो.
वास्तूशास्त्रानुसार, घुबड घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवणे टाळा, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ प्रभाव येऊ शकतो.
वास्तूशास्त्रानुसार, घरात कोळी ठेवणे टाळा, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि घरात संकटे आणि अशुभता येऊ शकते.
वास्तूशास्त्रानुसार, घरात कावळा राहणे अशुभ मानले जाते, कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि संकटे येऊ शकतात.
घरात कीटकांचा वास असणे अशुभ मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार, घरात स्वच्छता राखणे आणि कीटकांपासून मुक्त राहणे आवश्यक आहे.