ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीला खास महत्त्व असते.
मात्र घरातील पाण्याचा नळाच्या दिशेल वास्तुशास्त्रात विशेष कारण असते.
चला तर पाहूयात घरातील पाण्याच्या नळाची वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?
घरात समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहण्यासाठी या दिशेस पाण्याचा नळ असणे चांगले ठरते.
घरातील वाद कायमचे कमी करण्यासाठी उत्तर -पूर्व दिशेस पाण्याचा नळ असावा.
उत्तक दिशेला पाण्याचा नळ असल्याने आर्थिक समस्या कमी होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.