ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरातील वातावरण शांत राहण्यासाठी तुळशीचे रोप खोलीच्या कोपऱ्यात ठेवावे.
घरातील कोपऱ्यात सुंगधी फुले ठेवल्याने वातावरण सकारात्मक राहते.
घरातील कोपऱ्यात हंसाचे चित्र लावल्याने घरात शांती बनवू राहते
घरातील कोपऱ्यात फिश टॅंक ठेवणे वास्तुनुसार चांगले असते.
घरातील सदस्यांची प्रगतीसाठी घरातील कोपऱ्यात क्रिस्टल बॉल्स ठेवावे.
घरातील कोपऱ्यात पिरॅमिड ठेवल्याने घरात आर्थिक समस्या कमी होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.