Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार,घरात झाडे लावताना कोणती काळजी घ्यावी ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपले घर

घराला घरपण येण्यासाठी प्रत्येकजण विविध वस्तूंनी घर सजवत असतो.

your home | google

घराची बाल्कनी

अनेकजण विविध फुलांचे तसेच अनेक लहान लहान झाडे घराच्या बाल्कनीत लावतात.

Home balcony | Yandex

वास्तुशास्त्रानुसार

मात्र वास्तुशास्त्रानुसार,घरात झाडे लावताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाव्यात.

According to Vastu Shastra | Yandex

काटेरी झाडे

वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही काटेरी झाडे लावून नये, असे केल्यास नकारात्मक वातावरण निर्माण होते.

Thorny trees | Yandex

सुवाहीस रोपे

घरात शक्यतो फुलांचे लहान झाडे तुम्ही लावू शकता.

Ornamental plants | Yandex

लहान झाडे

घरात लहान झाडे किंवा मनी प्लांट अशा पद्धतीची झाडे लावावीत.

Small plants | Googal

तुळशीचे रोप

वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावणे हे चांगले समजले जाते.

Tulsi plant | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Note | Yandex

NEXT: फक्त 5 रुपयाचे नाणे तुमची तिजोरी भरेल, असा करा वापर

Vastu Tips | Social Media