Copper Sun: वास्तुशास्त्रानुसार घरात तांब्याचा सूर्य लावणे शुभ की, अशुभ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परिणाम

घरातील प्रत्येक वस्तूचा घरातील सदस्यांवर अनेक परिणाम होत असतात.

Effects | Google

वास्तुशास्त्रानुसार

अनेकजण घरात सकारात्मक वातावरण राहण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही वस्तु घरी आणत असतात.

According to Vaastu Shastra | Google

घरात

काहीजणांच्या घरात आपल्याला तांब्यापासून बनवलेला सूर्य लावलेला दिसून येतो.

In the house | Google

तांब्यापासून बनवलेला सूर्य

वास्तुशास्त्रानुसार घरात तांब्यापासून बनवलेला सूर्य घरात लावल्याने अनेक चांगेल परिणाम दिसून येतात.

Sun made of copper | Google

नकारात्मकता

घरात तांब्यापासून बनवलेला सूर्य घरात लावल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

Negativity | Google

नवीन संधी

यामुळे घरातील सदस्यांना कामात नवीन संधी मिळण्याची शक्यता असते.

New opportunities | Google

वादविवाद

घरात वारंवार वाद होत असल्यास घरात तांब्यापासून बनवलेला सूर्य घरात लावल्याने फायदा दिसून येतो.

Arguments | Google

योग्य दिशा

तांब्यापासून तयार केलेला सूर्य घरात पूर्वे दिशेला असलेल्या भिंतीवर लावावा.

Correct Direction | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Google

NEXT: मातीच्या माठातील पाणी पिण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

Clay Pot | Google