ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कधीकधी जेवणात केस आढळल्यामुळे खाण्याची इच्छा होत नाही आणि बऱ्याचदा मळमळ होते.
जर अन्नात सतत केस आढळत असतील तर ज्योतिषशास्त्रानुसार, हे एखाद्या समस्येचे लक्षण असू शकते.
अन्नात केस आढळणे हे कोणत्या गोष्टीचे संकेत आहे, जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्रानुसार, अन्नात सतत केस आढळणे हे राहू कुंडलीत जड असल्याचे लक्षण असू शकते.
अन्नात वारंवार केस आढळणे हे पितृदोषाचे लक्षण असू शकते.
जर पितृपक्षात अन्नात वारंवार केस आढळत असतील तर हे तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावल्याचे लक्षण आहे.
जर कोणत्याही अन्नात केस असतील तर ते अन्न टाळावे. हे अन्न आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.