गरूड पुरुणानुसार नर्कात कोणाला यातना भोगाव्या लागतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गरुड पुराण

गरुड पुराण हे हिंदू धर्मातील प्रमुख ग्रंथांपैकी एक आहे.

मृत्यू

गरुड पुराणात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्वर्गातून नरकात जाण्याच्या गोष्टींची माहिती दिली आहे.

कर्म

गरुड पुराणानुसार, माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. याद्वारे त्याला स्वर्ग आणि नरकात नेण्यात येतं.

वाईट कृत्य

जे वाईट कृत्ये करतात त्यांना नरकात खूप कठोर शिक्षा दिली जाते. गरूड पुराणानुसार कोणाला नरकात पाठवलं जातं ते पाहूयात

निष्पापांना त्रास

जे निष्पाप लोकांना त्रास देतात त्यांना नरकात यातना भोगाव्या लागतात.

परस्त्रिशी संबंध

गरुड पुराणानुसार, जे लोक दुसऱ्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवतात त्यांनाही नरकात स्थान मिळते.

अपमान

जे घरात किंवा बाहेर वडीलधाऱ्यांचा अपमान करतात त्यांना नरकात अग्नीत जाळले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

chhatrapati shivaji maharaj | pintrest
येथे क्लिक करा