EPFO Pension Rule: २ बायका असतील तर पेन्शन कोणाला मिळते? जाणून घ्या EPFO चा नियम

Sakshi Sunil Jadhav

EPFO योजना

केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO अंतर्गत कर्मचारी निवृत्ती योजना 1995 (EPS-95) लागू आहे. या योजनेत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शन दिली जाते.

EPS 95 pension scheme

महत्वाचा प्रश्न

दोन पत्नी असल्यास पेन्शन कुणाला मिळते? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न येत असतो. चला जाणून घेऊया नियम.

EPFO family pension

कायदेशीर वारसाला प्राधान्य

EPFO नियमानुसार पेन्शनचा लाभ फक्त कायदेशीर वारस असलेल्या पत्नीला दिला जातो.

EPFO family pension

पहिल्या पत्नीचा हक्क

Hindu Marriage Act नुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न बेकायदेशीर ठरतं. त्यामुळे पेन्शनवर पहिल्या पत्नीचा हक्क असतो.

two wives pension rule India

दुसऱ्या पत्नीचा हक्क

पहिल्या पत्नीचा मृत्यू किंवा कायदेशीर घटस्फोट झाला असेल तर दुसऱ्या पत्नीला पेन्शन मिळू शकते.

legal heir pension EPFO

वारस ठेवण्याचा नियम

कर्मचाऱ्याने दुसऱ्या पत्नीला nominee केले तरी पहिली पत्नी कायदेशीर दावा करू शकते.

EPFO nominee rules

मुस्लिम पर्सनल लॉचा नियम

Muslim Personal Law अंतर्गत एकापेक्षा जास्त विवाह वैध असल्यावर सर्व पत्नींमध्ये पेन्शन समान वाटली जाऊ शकते.

Hindu Marriage Act pension rule

दोन्ही पत्नींमध्ये वाटणी

ज्या प्रकरणात सर्व विवाह कायदेशीर मान्य असतात, तिथे पेन्शन रक्कम समान वाटली जाते.

Hindu Marriage Act pension rule

मुलांना पेन्शन कधी मिळते?

पत्नी नसेल किंवा तिच्या मृत्यूनंतर मुलांना 25 वर्षांपर्यंत पेन्शन मिळते.

Hindu Marriage Act pension rule

e-Nomination चे महत्त्व

EPFO सदस्यांनी e-Nomination प्रक्रिया पूर्ण केल्यावर भविष्यातले वाद टाळता येतात. अविवाहित कर्मचारी त्यांच्या आई-वडिलांना वारस म्हणून नामनिर्देशित करू शकतात.

Hindu Marriage Act pension rule

NEXT: Ambedkar Jayanti 2026: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं चरित्र कोणी अन् कोणत्या भाषेत लिहिलं?

Ambedkar first biography
येथे क्लिक करा