Chanakya Niti: दु:खापासून लांब राहण्यासाठी काय केलं पाहिजे? चाणक्यांनी सांगतले सगळ्यात मोठं सत्य

Sakshi Sunil Jadhav

आचार्य चाणक्य

दु:ख हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. मात्र त्यातून कसे सावरायचे आणि मानसिक शांतता कशी टिकवायची, याबाबत प्राचीन तत्त्वज्ञानी चाणक्य यांनी अत्यंत मोलाचे विचार मांडले आहेत.

Chanakya Niti | Social media

चाणक्य निती

चाणक्यांच्या मते दु:ख टाळणे पूर्णपणे शक्य नसले तरी योग्य विचारसरणी आणि आचरणातून त्याचा परिणाम कमी करता येतो. चाणक्यनीतीत सांगितलेले काही महत्त्वाचे मुद्दे आजही तितकेच लागू पडतात.

Chanakya Niti | Social media

खूप अपेक्षा ठेवू नका

जास्त अपेक्षा ठेवल्या की निराशा वाढते. अपेक्षा मर्यादित ठेवल्याने मन शांत होतं.

ancient life lessons

स्वतःवर नियंत्रण ठेवा

राग, लोभ आणि मत्सर यांवर नियंत्रण ठेवले तर अनेक दु:खांना आळा बसतो.

Chanakya life lessons

वाईट संगत टाळा

चुकीच्या लोकांच्या सहवासामुळे जीवनात अडचणी वाढतात. योग्य मित्रांची निवड महत्त्वाची आहे.

life lessons

आर्थिक शिस्त पाळा

पैशाचे योग्य नियोजन नसेल तर ताण वाढतो. कमाईपेक्षा जास्त खर्च टाळणे गरजेचे आहे.

life lessons | saam tv

गुपित जपून ठेवा

आपल्या वैयक्तिक गोष्टी सर्वांशी शेअर करू नयेत. गुपित उघड झाल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

life lessons | google

वेळेचे महत्त्व ओळखा

वेळ वाया घालवल्यास पश्चात्ताप होतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास संकटे टाळता येतात.

Life Lesson | Saam Tv

स्वाभिमान जपा

स्वाभिमान गमावल्यास मानसिक वेदना वाढतात. आत्मसन्मान टिकवून ठेवल्यास आत्मविश्वास वाढतो.

life lessons for achieving dreams | google

ज्ञान आणि संयम वाढवा

शिक्षण, अनुभव आणि संयम यामुळे कठीण प्रसंगातही योग्य मार्ग सापडतो.

Chanakya life lessons

NEXT: Mahashivratri 2026: भगवान शंकराला एकूण किती नावे आहेत?

Mahashivratri 2026
येथे क्लिक करा