Chanakya Niti: यश, शत्रूपासून संरक्षण आणि योग्य निर्णय घेणं शिकायचंय? मग चाणक्यांचं सगळ्यात मोठं गुपित एकदा वाचाच

Sakshi Sunil Jadhav

कर्ज, शत्रू आणि रोग

चाणक्य नीतीनुसार कर्ज, शत्रू आणि आजार दीर्घकाळ दुर्लक्षित केल्याने ते मोठ्या संकटाचं कारण बनतं.

Chanakya Niti | saam tv

वाईट संगती

जंगलातील आग जशी चंदनालाही जाळते, तसंच दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे लोक कोणालाही हानी पोहोचवू शकतात. म्हणून संगत निवडताना सतर्क राहा.

success tips | google

संकटात साथ देणारा

अडचणीच्या काळात जे लोक तुमच्या सोबत उभे राहतात, तेच खरे मित्र असतात. संकटात मदत करणाऱ्यांची साथ महत्त्वाची ठरते.

Chanakya Niti

धैर्याचे महत्व

धैर्य नसेल तर यश शक्य नाही. संयम आणि सहनशीलता ठेवणारा व्यक्तीच आयुष्यात प्रगती करू शकतो, असं चाणक्य सांगतात.

Chanakya Niti

मोठ्या बाता मारणारे लोक

शंभर खुशामत करणाऱ्यांपेक्षा एखादा थोडा कठोर पण प्रामाणिक सल्ला देणारा माणूस भविष्यात जास्त उपयोगी पडू शकतो.

Chanakya Niti | google

क्षण वाया घालवू नका

"आजचा कबूतर उद्याच्या मोरापेक्षा चांगला" या नीतीचा अर्थ म्हणजे आज जे आहे त्यात समाधान मानणं हेच खरं धन आहे.

Chanakya Niti for men

तुमचा दृष्टिकोन

वाईट स्वभावाच्या व्यक्तीला कितीही सन्मान दिला तरी तो नुकसानच करतो. जसं आग डोक्यावर ठेवली तरी जाळतेच.

Chanakya Niti | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

life lesson quotes | yandex

NEXT: Dehydration Symptoms: पाणी कमी पिताय? चेहरा, मेंदू अन् शरीरात होतील हे गंभीर बदल; डॉक्टरांचा मोठा सल्ला

dehydration health effects | google
येथे क्लिक करा