Chanakya Niti: या ४ चूका जवळच्या व्यक्तींना करतील लांब, आजच करा बदल अन्यथा

Sakshi Sunil Jadhav

रागावर नियंत्रण ठेवा

छोट्या-छोट्या गोष्टींवर सतत रागावल्यावर नात्यात दुरावा वाढू शकतो.

habits to improve relationships

कटू शब्द टाळा

रागाच्या भरात बोललेले अपमानास्पद शब्द समोरच्या व्यक्तीला दुखावू शकतात.

Chanakya Niti

अहंकार सोडा

प्रत्येक वेळी स्वतःलाच योग्य समजल्याने नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

relationship tips in Marathi

योग्य संगत निवडा

नकारात्मक विचारांच्या लोकांच्या सहवासाचा आपल्या वागणुकीवर परिणाम होऊ शकतो.

avoid harsh words

चूक मान्य करा

चूक झाल्यावर माफी मागणे आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करणे नात्यांसाठी महत्त्वाचे आहे.

relationship trust

शांतपणे ऐका

समोरच्या व्यक्तीचे म्हणणे समजून घेतल्याने गैरसमज दूर होण्यास मदत होते.

relationship trust

मतांचा आदर करा

प्रत्येक गोष्टीत स्वतःचे मत लादण्याऐवजी दुसऱ्याच्या विचारांनाही महत्त्व द्या.

strong bonds

विश्वास जपा

प्रामाणिकपणा आणि दिलेला शब्द पाळल्याने नात्यातील विश्वास टिकून राहतो.

tips for better relationships

आत्मसन्मान जपा

नाती टिकवताना स्वतःच्या मर्यादा जपणे आणि सततच्या अपमानापासून दूर राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

tips for better relationships

NEXT : ‘इडली कॅपिटल’ म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

Chennai Idli Capital, | saam tv
येथे क्लिक करा