ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आचार्य चाणक्य यांचे विचार आचरणात आणल्यास कायम सुख आणि शांती लाभते.
प्रत्येक व्यक्तीने चाणक्य यांच्या नियमांनुसार वागल्यास आयुष्यात पुढे जातो.
जर तुम्हाला आयुष्यात श्रीमंत व्हायचे आहे तर पुढील सवयींचा अवलंब करा.
व्यक्तीला आयुष्यात श्रीमंत व्हायचे असल्यास स्वता:च्या कामात जोखीम घेयला शिकावी.
आयुष्यात कधीही यशस्वी होण्यासाठी प्रत्येक कामात संयम ठेवणे व्यक्तीला आवश्यक आहे.
यशस्वी होण्यासाठी कधीही प्रत्येक कामात व्यक्तीने प्रामाणिकता दाखवावी.
कोणतेही काम परिपूर्ण करण्यासाठी व्यक्तीने सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.