Saam Tv
चाणक्य नीतीनुसार नवरा आपल्या पत्नीला सोडून जाण्याची काही ठराविक कारणे असू शकतात.
नवरा बायको एकत्र हसत खेळत असतील तरच त्यांचा संसार टिकतो.
काही वेळेस बायकोच्या काही चुकीमुळे नवरा बायकोमध्ये वाद होतो. त्यामुळे नवऱ्याचा राग अनावर झाल्याने तुमचे नाते तुटते.
चाणक्यांच्या मते पती पत्नीचे नाते पुढील कारणांनी तुटते आणि त्यांचा एकट्याने प्रवास सुरु होतो.
ज्या बायका उद्धट किंवा सतत अपमान करणाऱ्या असतात.
मद्यपान, जुगार, व्यभिचार, किंवा इतर कोणत्याही वाईट सवयी असल्यासChanakya Niti on marriage
नात्यामध्ये जर एकमेकांना आदर देत नसाल तर ते नाटे तुटते.
ज्या बायको खूप वायफळ खर्च करत असतात.
ज्या बायका पतीच्या घरच्यांचा द्वेष करतात.