Sakshi Sunil Jadhav
प्रत्येक माणसाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घ्यावीच लागते.
आचार्य चाणक्यांनी यशस्वी होण्यासाठी काही महत्वाचे कोट्स दिले आहेत.
माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष असते पण वाईट माणसाच्या संपुर्ण शरीरात असते.
वाद हा मुर्ख लोकांशी घातल्याने फक्त वेळ वाया जातो.
तुमच्या वाईट संकटात भीतीचा नाश करायला शिका.
सगळ्या प्रकारच्या भीतीपेक्षा बदनामीची भीती जास्त मोठी असते.
संकटाच्या वेळी नेहमी बुद्धीचीच परिक्षा होते आणि तीच कामी येते.
इतरांच्या चुकीतून शिका कारण स्वत: वर प्रयोग केल्याने अख्खं आयुष्य कमी पडेल.
जर कुबेरानेही उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तर तो एक दिवस कंगाल होईल.