Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे केवळ कुटनीतीचे नव्हे, तर मानवी स्वभावाचेही उत्तम जाणकार होते.
चाणक्य हे राजनीती तज्ज्ञ आहेत. त्यासोबत जीवन, नातेसंबधाचे मार्गदर्शक सुद्धा आहेत.
चाणक्यांनी महिलांबद्दल आणि त्यांचा काही गुपितांबद्ल सांगितले आहे.
चाणक्यांच्या मते काही भावना, विचार आणि गोष्टी स्त्रिया त्यांच्या पतीपासून लपवतात, कारण त्यामागे काही सामाजिक, भावनिक आणि वैयक्तिक कारणं असतात.
काही स्त्रिया त्यांचे भूतकाळातले प्रेमसंबंध पुरुषांना सांगत नाहीत.
कोणतीही महिला तिच्या घरातील काही महत्वाच्या किंवा वैयक्तिक घटना पुरुषांना सांगत नाहीत.
महिला घर खर्चासाठी लपवलेल्या पैशांबद्दल महिलांना सांगत नाहीत.
बायकांना एखादे किरकोळ दुखणे असेल तर त्या पुरुषांना कधीच सांगत नाहीत.