Saam Tv
चाणक्यांच्या मते काही गोष्टी मुलं आपल्या आई-वडिलांना कधीच सांगत नाहीत.
कारण या गोष्टी सांगितल्याने आपल्याला अडचणी, अपमान होण्याची भिती वाटत असते.
चला तर जाणून अशा महत्वाच्या गोष्टी आणि त्याचे वाईट परिणाम.
चाणक्यांच्या मते मुलं त्यांची कमकुवत बाजू कोणालाही सांगत नाहीत. कारण त्याचा गैरफायदा घेतला जातो.
मुलं आपले नातेसंबंध कुटुंबाला लवकर सांगत नाहीत. कारण त्याची शाश्वती नसते.
टेंशन किंवा भिती मुलं आई-वडिलांना सांगण टाळतात. मात्रे त्याने ते भविष्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात.
मुलं पालकांना त्यांचा रोजचा खर्च सांगत नाही. त्यामुळे पालक अधिक ओरडण्याची भीती असते.
एखाद्या वेळेस मुलांनी चुकीचे निर्णय घेतले तर पालक त्यांच्यावर ओरडतात. म्हणून मुलं निर्यणांबद्दल पालकांनी सांगत नाही.