Chanakya Niti: पती-पत्नीच्या वयात किती वर्षांचं अंतर असावं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चाणक्य नीती

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात पती-पत्नीशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Chanakya Niti | Saam TV

पती पत्नी

चाणक्य नीतिनुसार, पती-पत्नीच्या वयात किती वर्षांचा अंतर असावा? हे देखील सांगितले आहे.

chanakya niti | freepik

वय

आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की पती-पत्नीच्या वयात जास्त फरक नसावा.

chanakya niti | ai

पती पत्नीचे नाते

आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पती-पत्नीमधील नाते महत्त्वाचे आहे.

chanakya niti | freepik

संसार

मोठ्या मुलांनी लहान मुलींशी लग्न करू नये. अन्यथा, त्यांचे लग्न जास्त काळ टिकणार नाही.

chanakya niti | Ai Generator

मतभेद

पती पत्नीच्या वयात जास्त अंतर असल्याने मतभेद होऊ शकतात. ज्यामुळे संसार मोडू शकतो.

chanakya niti | Social Media

वयातील अंतर

चाणक्य नीतीनुसार, पती-पत्नीच्या वयात ३ ते ५ वर्षांचे अंतर असावे.

chanakya niti | Social Media

NEXT: थोडं आबंट थोडं गोड; उन्हाळ्यात आंब्यापासून बनवा 'हे' टेस्टी पदार्थ

mango | freepik
येथे क्लिक करा