Sakshi Sunil Jadhav
चाणक्यांच्या मते महिलांनी खूप शिकले पाहिजे आणि स्वत:ची ताकद ओळखली पाहिजे.
चाणक्यांच्या मते महिलांमध्ये खूप ताकद असते. त्या ताकदीचा फायदा त्यांनी रोजच्या जीवनात केला पाहिजे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्त्रीया स्वत:वर विश्वास ठेवतात व त्या प्रामाणिक असतात.
चाणक्यांच्या मते स्त्रियांचे सौंदर्य ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद असते.
स्त्रियांची दुसरी आणि सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्यांची मधूर वाणी असते.
स्त्रियांच्या बोलण्याच्या शैलीमुळे त्यांच्याकडे लोक सहज आकर्षित होतात.
शिवाय घरातल्या स्त्रियांचे बोलणे मधूर आणि समजूतदारीचे असेल तर कुटुंबही आनंदात राहते.
कुटुंबाची प्रशंसा सुद्धा वाढते. संस्कार दिसतात.