Sakshi Sunil Jadhav
यश हे तुमच्या मेहनतीवर अवलंबून असते.
चाणक्यांच्या मते यशस्वी होण्यासाठी हुशार व्यक्ती काही नियम फॉलो करत असतात.
तुमचे दैनंदिन जीवन आणि दिनचर्या न चुकता पाळणे.
तुम्हाला ज्या क्षेत्रात यश मिळवायचे असेल. त्यातील गोष्टींची हळूहळू पायरी चढणे.
त्यांचे जे काही धैर्य असेल त्याबद्दल लक्ष विचलित करू न देणे.
कठीण गोष्टींपासून कामाला सुरुवात करणे. त्याने दिवस टेंशनमध्ये जात नाही.
रोज शिकलेल्या नवीन गोष्टींची नोंद करणे.
कामाला महत्व देतात. तसेच इतर वायफळ गोष्टींना नकार देतात.
झोपेसाठी तुमच्या आरोग्यानुसार वेळापत्रक तयार करून ते फॉलो करणे.