Saam Tv
चाणक्य नितीनुसार माणूसाने आळस, वाईट सोबती, अपयश, टाइमपास या सवयींपासून लांब राहिले पाहिजे.
माणूस जितका आळशी असतो. तितके त्याचे आयुष्य बरबाद होत असते.
प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात पैसा, आराम, शांतता, आनंद, सुख सोयी हव्या असतात.
आयुष्यात हे सगळं मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करणं गरजेचं आहे.
तुम्हाला जर तुमचे स्वप्न पुर्ण करायचे असेल तर आळस करणं आत्ताच सोडा.
मैत्री किंवा सोबत फक्त श्रीमंती न पाहता मेहनत करणाऱ्या आणि यशस्वी होणाऱ्या लोकांशी करा.
तुम्ही जितकी बचत कराल तितका फायदा तुम्हाला तुमची स्वप्न पुर्ण करताना होईल.
स्वप्न मोठी पाहा छोटी स्वप्न तुम्हाला यशस्वी होऊ देत नाहीत.