Sakshi Sunil Jadhav
आयुष्यात जेव्हा माणसाला मोठी ठेच लागते किंवा माणूस प्रयत्न करून हरतो तेव्हाच त्याला यशाची किल्ली सापडते.
चाणक्यांच्या मते जी व्यक्ती आयुष्यात सतत हारते त्याच व्यक्तीचा शेवटी विजय होतो.
बुद्धीमान व्यक्ती त्याच्या हारण्यातून भविष्यातील यशाचा आधार बनवतो.
एकदा अपयशातून तुम्ही मार्ग काढायला शिकलेला माणूस कधीच हार मानत नाही.
चांगले कर्म करण्याऱ्या व्यक्तीला चांगलेच यश मिळते.
ज्ञान हे असे शस्त्र आहे जे अपयशी व्यक्तीला विजय मिळवून देऊ शकते.
चांगली सोबत तुम्हाला अपयशापासून लांब राहण्यास मदत करते.