Sakshi Sunil Jadhav
गुरु चाणक्य हे सगळ्यात मोठे राजनिती तज्ज्ञ मानले जातात.
चाणक्यांनी नात्याबद्दलही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.
पुढे बायको रुसल्यास नवऱ्याने काय करणे टाळावे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
नात्यामध्ये काही वेळेस भांडणं होत असतात. त्यामुळे नात्यात रुसवा निर्माण होऊ शकतो.
व्यक्तीवर राग व्यक्त करू नये. नवऱ्याने त्या क्षणी "तुझा स्वभावच असा आहे", "नेहमीच नाटक करतेस", अशा टीका करू नयेत. याने नातं अधिक बिघडते.
तुझ्याशी लग्नच चुकलं, माझी आई बरी होती तुझ्यापेक्षा, मी गप्प बसतो म्हणजे तूच बरोबर? अशा गोष्टी बोलू नका.
संकटात असलेल्या नातेसंबंधांमध्ये संयम, मूक समर्थन आणि अहंकार टाळणे महत्त्वाचे असते. विश्वास टिकवून संवाद साधावा.
बायको रुसलेली असल्यास तीला सौम्यपणे विचारपूस करावी, भावना ऐकून घ्याव्यात, सॉरी म्हणताना कमीपणा मानू नये.
NEXT : Chanakya Niti : आयुष्यात एकदातरी प्रेमात पडलेल्यांनी नक्की वाचा 'या' सिक्रेट टिप्स