Sakshi Sunil Jadhav
चाणक्यांच्या मते आयुष्यात स्वप्न पाहून ती पूर्ण करता आली पाहिजेत. तसेच ती पूर्ण करण्यासाठी धडपड केली पाहिजेत.
पुढे चाणक्यांनी काही विचार सांगितलेले फॉलो केल्याने तुमच्या आयुष्यात खूप बदल घडू शकतो.
सगळ्यात आधी स्वत:वर विश्वास ठेवा. लोक तुम्हाला कधीच पुढे ठकलणार नाहीत.
जेव्हा तुमचे स्वप्न तुम्ही ठरवता. तेव्हा तुम्ही मनापासून त्या गोष्टीवर काम सुरु करता.
तुम्ही सगळ्यात मोठे साहस तुमच्या स्वप्नाचेच घेऊ शकता.
जिंकण्यासाठी तुम्हाला त्यात सहभागी व्हावे लागेल. मग तुम्ही विजयी होऊ शकता.
दररोज असं एक काम करा. ज्याने तुम्ही घाबरता. तुम्हाला जमत नाही.
कालच्या घडलेल्या गोष्टींना आजचा भाग होऊ द्या.