Sakshi Sunil Jadhav
हातात आलेला पैसा टिकवण्यासाठी तुमचे दैनंदिन आयुष्य आणि अभाट खर्चावर नियंत्रण ठेवावे लागते.
सध्याच्या परिस्थितीत लोकांना पैशाशिवाय कोणतीच वस्तू, चांगले राहणीमान, आरोग्य मिळवता येत नाही.
माणसाने कुठल्या गोष्टीत किती पैसा खर्च करावा या विषयी चांणक्यांनी काही गुपितं सांगितली आहेत.
चाणक्यांनी दानधर्माविषयी काही महत्वाचे उपदेश दिले आहेत. त्याविषयी आधी जाणून घेऊ.
चाणक्यांनी हाती आलेला इतरांना मदतीसाठी अथवा दान करताना मागे पुढे कसलाच विचार करू नका असे सांगितले आहे.
चाणक्यांचे मते, जो व्यक्ती योग्य ठिकाणी दान करतो, तो व्यक्ती खरा श्रीमंत असतो.
पैसा दान केल्याने गरजूंना दिल्याने खिशातला पैशाची आवक वाढती राहते.
समाजासाठी सामाजिक ठिकाणी पैशाची मदत केल्याने तुम्हाला चार व्यक्ती ओळखतात आणि तुम्हालाही वाईट काळात उपयोगी पडतात.
NEXT : पुण्यात पिकनिक प्लान करताय? सावधान! पावसाळ्यात हे धबधबे ठरतील धोक्याचे