Sakshi Sunil Jadhav
लग्नाच्या सुरुवातीला नवरा बायकोमधले प्रेम, आपुलकी आणि उत्साह भरपूर असतो.
काही वर्षांनी जीवनातील जबाबदाऱ्या, ताणतणाव आणि दैनंदिन गडबडीमुळे नात्यातील गोडवा कमी होतो.
तुम्ही अशा वेळेस नातं ताजं ठेवण्यासाठी प्राचीन तत्वज्ञ चाणक्य निती काही महत्वाचे गुपित मंत्र खूप फायजदेशीर ठरतात.
चाणक्य म्हणतात, जोडीदाराचा सन्मान आणि आदर हा नात्याचा पाया असतो. मात्र वाद झाला तरी अपमानास्पद शब्द टाळले पाहिजेत.
रोजच्या धापळीतही दररोज काही मिनिटे नवरा बायकोने एकमेकांशी मनमोकळं बोलणं नात्यातील घट्टपणा वाढवतं.
राग मनात ठेवला तर तो नात्याला गालबोट लावतो. त्यामुळे वाद मिटवून टाका.
एकत्र जेवण, फिरायला जाणं, लहान भेटवस्तू दिल्याने नात्यात प्रेम वाढतं.