Saam Tv
'ती एक स्त्री आहे, ती काहीही करू शकते' हा प्रसिद्ध डायलॉग तुम्ही एकलाच असेल.
हा प्रत्यक्षात पाहायचं झालं तर सत्य घडामोडींवर आधारित आहे.
बायकोच्या हातातचं संपुर्ण कुटुंब आनंदी ठेवण्याची जबाबदारी असते. किंवा बायकोचं उत्तम प्रकारे ही जबाबदारी हाताळते.
चाणक्यांच्या मते, महिलांच्या पुढील सवयी त्यांच्या नवऱ्याला तसेच कुटुंबाला उद्धवस्त करू शकतात.
ज्या महिलांना छोट्या छोट्या गोष्टींवर खूप राग येत असेल आणि त्यामुळे घरामध्ये जोरदार भांडण होत असेल त्यांच्यामुळे घरात वाद होऊ शकतो.
ज्या बायकांचा बोलण्यावर ताबा नसतो, किंवा विचार न करता काही अपशब्दांचा ज्या महिला वापर करतात. यांच्यामुळे कुटुंबावर वाईट परिणाम होऊ शकतो.
ज्या महिला शुल्लक गोष्टींवरून वाद करतात. त्याने घरामध्ये नेगेटिव्ह वातावरण तयार होतं. त्यामुळे संपुर्ण परिवार निराश होतो.
चाणक्यांच्या मते ज्या महिला नवऱ्याचा चारचौघात अपमान करत नाहीत. त्याच उत्तमरित्या कुटुंब सांभाळू शकतात.