Saam Tv
चाणक्य गुरू हे व्यवहार आणि राजकारणासाठी अमूल्य मार्गदर्शन देतात.
चाणक्यांच्या मते तुम्ही बचत करणं खूप महत्वाचं असतं. याबद्दल त्यांनी काही सुत्र सांगितली आहेत.
चाणक्य म्हणतात ''धन हीच खरी शक्ती आहे.''
तुमच्या कमाईतून काही रक्कम बाजूला ठेवून साठवली तर संकटात खूप फायदा होतो.
तुमची कमाई जर २० हजार असेल तर त्यातले किमान ५ हजार बाजूला काढावेत.
तुम्ही बाजूला काढलेले पैसे तुम्हाला emergency fund साठी उपयोगी पडतात.
कधी कधी कुटुंबात अचानक संकट आल्यास किंवा घर खर्चात वाढ झाल्यास तुम्ही ते वापरू शकता.
तुम्ही हे पैसे महिन्याच्या सुरुवातीलाच बाजूला ठेवा. तसेच इतर पैशांचे योग्य नियोजन करा.