Sakshi Sunil Jadhav
राग, लोभ, आळस यावर नियंत्रण ठेवलं तर आयुष्य यशस्वी होतं.
वेळ वाया न घालवता योग्य नियोजन करणं ही शिस्तीची गुरुकिल्ली आहे.
शिकण्याची सतत तयारी ठेवून ज्ञान घेतलं तर निर्णय योग्य होतील.
दिखावा सोडून साधेपणाने वागल्याने लक्ष ध्येयावर केंद्रीत राहतं.
दैनंदिन जीवनात ठरलेले नियम पाळले तर प्रगती आपोआप होते.
शिस्तीचं मूलभूत तत्त्व म्हणजे निरोगी शरीर आणि मन. त्याची योग्य काळजी घ्या.
खर्चापेक्षा बचत आणि नियोजन महत्त्वाचं आहे.
चुकीच्या संगतीपासून दूर राहणं शिस्त टिकवण्यासाठी आवश्यक आहे.