Sakshi Sunil Jadhav
बदलत्या रिच जीवनशैलीत लोकांना बचत करणं कठीण झालं आहे.
वाढलेला खर्च, EMI,लोन आणि आकर्षक ऑफर्स यामुळे पगार वाचवणं कठीण झालं आहे.
अशा वेळी प्राचीन काळातील महान अर्थशास्त्रज्ञ चाणक्य यांनी सांगितलेल्या काही खास टिप्स आजही उपयोगी ठरतात.
चाणक्यांच्या मते, ज्याच्याकडे बचत नाही, त्याचं जीवन नेहमी संकटात असतं.
सगळ्यात आधी जेव्हा पगार मिळतो तेव्हाच त्यातील काही भाग बाजूला काढावा.
तसेच अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. त्यासाठी खर्च नियंत्रणात ठेवला पाहिजे.
संकटाच्या काळासाठी आपली काही रक्कम नेहमीच सुरक्षित ठेवावी, ही त्यांची शिकवण आहे.
तुम्ही इतर सेविंगचे पर्याय निवडू शकता. त्यामध्ये sip हा सुद्धा महत्वाची आहे.