Sakshi Sunil Jadhav
गुरु चाणक्य हे नेहमीच भविष्यात येणाऱ्या अडथळ्यांना कसं सामोरं जावं, हे सांगत असतात.
अनेकांना कामाचा इतका ताण येतो की, त्यांना इतर कोणत्याही गोष्टींना वेळ मिळत नाही.
काही ऑफिसमध्ये पॉलिटिक्स इतकं वाढलं आहे की, एखाद्या गरजू नोकराला ते टीम करुन कमी पणा दाखवतात आणि काम सोडून जायला भाग पाडतात.
चाणक्यांच्या मते, तुम्ही काही मरेपर्यंत लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागून पाहा. त्याने तुमचं टेन्शन कमी होईल.
चाणक्य म्हणतात, जर तुम्हाला कार्यालयीन राजकारण टाळायचं असेल तर तुम्ही कमीच बोला.
कामात कधीही कोणाला पर्सनल गोष्टी सांगू नका. लोक तुमचा फायदा घेतील.
ऑफिसमध्ये आपला खरा मित्र कोण आणि शत्रू कोण हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणूनच प्रत्येकावर विश्वास ठेवू नका.
कार्यालयीन राजकारण टाळण्याचा बेस्ट ऑप्शन म्हणजे, इतर लोक काय म्हणतायेत याचा विचार करणं टाळा.
आचार्य चाणक्य हे ऑफिसमधील प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देऊ नका.