Saam Tv
भगवद्गीतेतून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अनेक उपदेश दिले होते.
श्रीकृष्णाचे हे उपदेश लोक कायम स्वरुपी आत्मसाद करू लागले आहेत.
भगवद्गीतेतुन मिळणारे संदेश यशस्वी व्यक्ती होण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
बऱ्याच जणांना कामाच्या ठिकाणी किंवा अन्य क्षेत्रात काम करून हवे तितके यश मिळत नाही.
यासाठी भगवत कितेतील पुढील श्लोक पठन केल्याने तुम्हाला यश प्राप्ती होण्यास मदत होईल.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। हा संपुर्ण श्वोक तुम्ही रोज म्हणू शकता.
हतो वा प्राप्यसि स्वर्गम्, जित्वा वा भोक्ष्यसे महिम्। हा श्लोक तुम्ही समजून म्हणू शकता.
श्रद्धावान्ल्लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय:। हा संपुर्ण श्लोक तुम्ही नियमित म्हणून तुमच्या आयुष्यात यश मिळवू शकता.