Astro Tips: ज्योतिषशास्त्रानुसार, पावसाळ्यात कोणत्या रंगाची छत्री ठरेल तुम्हाला लकी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कन्या रास

ज्योतिषशास्त्रानुसार पावसाळ्यात कन्या राशीच्या व्यक्तींनी शक्यतो हिरव्या रंगाची छत्री खरेदी करावी. हा रंग कन्या राशीसाठी शुभ ठरतो.

Virgo | Yandex

कुंभ आणि मेष रास

मेष आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी पावसाळ्यात लाल रंगाची छत्री विकत घ्यावी.

Aquarius And Aries | Yandex

वृषभ रास

या राशीच्या व्यक्तींसाठी गुलाबी रंगाची छत्री लकी ठरु शकते.

Taurus | Yandex

मिथुन रास

मिथु राशीच्या व्यक्तींनीसाठी ही हिरव्या रंगाची छत्री विकत घेणे शुभ ठरते.

Gemini | Yandex

कर्क आणि वृश्चिक रास

कर्क आणि वृश्चिक रास असलेल्या व्यक्तींनी पांढऱ्या रंगाची छत्री वापरणे लकी ठरते.

Scorpio and Cancer | Yandex

सिंह रास

या राशीच्या व्यक्तींनी पावसाळ्याच्या दिवसात पिवळ्या रंगाची छत्री वापरणे शुभ ठरते.

Leo | Yandex

मीन आणि तूळ रास

या व्यक्तींनी पावसाळ्यात गुलाबी रंगाची छत्री वापरणे लकी ठरते.

Pisces and Libra | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: तुमचं बाळ झोपेमध्ये अचानक घाबरतय किंवा रडतय का? 'हे' उपाय करा ट्राय

Vastu Tips | Yandex