ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काहींना अनेक वस्तू उधार घेऊन त्या वापरण्याची सवय असते.
मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या उधार घेतल्यास आयुष्यात साडेसाती लागू शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार कधीही दुसऱ्या व्यक्तीकडून अंगठी घालण्यासाठी उधार घेऊ नये.
कोणाकडून कधीही कंगवाही वापरण्यास घेऊ नये.
घड्याळ ही वस्तू कोणाही कडून कधीही वापरण्यास घेऊ नये.
ज्योतिषशास्त्रानुसार कपडेही कोणाकडून उधार म्हणून घेऊ नये.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.