AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऐसीचा वापर

आजकालच्या अनेक लोकं घरात किंवा त्यांच्या ऑफीसमध्ये ऐसीचा वापरतात.

AC Tips | Yandex

तापमान थंड करते

ऐसी तुमच्या परिसरातील तापमान थंड करण्यास मदत करते.

AC Tips | yandex

भरपूर बिल येते

एसी कुलर वापरल्यामुळे भरपूर बिल येण्याची शक्यता असते.

AC Tips | yandex

तापमान नियंत्रित ठेवा

रुममधील तापमान थंड ठेवण्यासाठी एसीचे तापमान कमी ठेवा.

AC Tips | Yandex

स्वच्छता पाळा

परिसरात हवा खेळती राहण्यासाठी आणि जास्त कुलिंगसाठी एसीचा फिल्टर नियमित स्वच्छ करा.

AC Tips | yandex

खिडक्या बंद ठेवा

एसी चालू असताना त्या खोलीमधील दरवाजे आणि खिडक्या बंद करा.

AC Tips | yandex

प्रोग्रॅाम सेटिंग करा

शेडयुलच्या आधारे एसीचे तापमान थंड करण्यासाठी थर्मोस्टॅटचा वापर करा त्यामुळे तापमान नियंत्रीत रहाते

AC Tips | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Sleeping in ac | yandex

NEXT: गुलाबी ड्रेस अन् कानात झुमके छान छान, कान्समध्ये शोभिताचा जलवा!

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad