AC Control Tips : AC चा स्विंग मोड कधी चालू करावा? काय आहेत फायदे? जाणून घ्या

Alisha Khedekar

स्विंग मोड का वापरावा?

स्विंग मोडमध्ये एसीचे फ्लॅप्स सतत हलतात, ज्यामुळे थंड हवा संपूर्ण रूममध्ये लवकर पसरते.

How to use AC swing mode for faster room cooling | Google

मोठ्या रूमसाठी उपयुक्त

मोठ्या रूममध्ये एसीची हवा सर्व कोपऱ्यांपर्यंत पोहोचत नसेल, तर स्विंग मोड चालू केल्याने थंड हवा पसरते.

Benefits of AC swing mode during summer season | Google

अनेक लोक असतील तर वापरा

रूममध्ये अनेक लोक बसले असतील, तर स्विंग मोडमुळे प्रत्येकाला थंड हवा मिळते

Benefits of AC swing mode during summer season | Google

कोपऱ्यांपर्यंत हवा पोहोचते

स्विंग मोडमुळे हवा रूमच्या प्रत्येक भागात पोहोचते, त्यामुळे रूममधील वातावरण लवकर थंड होते.

Benefits of AC swing mode during summer season | Google

विजेची बचत होते

खोली लवकर थंड झाल्याने कंप्रेसरवरील ताण कमी होतो, ज्यामुळे वीज वापरात काही प्रमाणात बचत होऊ शकते.

Best time to use swing mode in air conditioner | Google

सतत चालू ठेवू नका

खोली पुरेशी थंड झाल्यानंतर स्विंग मोड बंद करणे चांगले, कारण त्याची सतत गरज नसते.

Best time to use swing mode in air conditioner | Google

योग्य वापर महत्त्वाचा

स्विंग मोडचा वापर गरजेनुसार केल्यास चांगले कूलिंग, आरामदायी वातावरण आणि एसीची कार्यक्षमता टिकवून ठेवता येते.

Best time to use swing mode in air conditioner | Google

NEXT : चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतायत? जाणून घ्या सुरुवातीची गंभीर लक्षणे

Early symptoms of vitiligo | Saam tv
Skin Care Alert : चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतायत? जाणून घ्या सुरुवातीची गंभीर लक्षणे