AC Side Effects: दिवसभर AC मध्ये राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळ्यातली गरज

उन्हाळ्यात एसी असणं अत्यंत गरजेचं असतं. पण दिवसभर ACमध्ये राहिल्यामुळे आरोग्यावर काही नकारात्मक परिणाम होतात.

air conditioner immunity

रोगप्रतिकारक शक्ती

फक्त एसीमध्ये बसल्यामुळे इम्युनिची कमकुवत होत नाही. पण चुकीच्या लाइफस्टाइलमुळे, कमी झोपेमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो.

AC health effects

सर्दी खोकल्याच्या समस्या

AC च्या थंड हवेने नाक आणि घसा कोरडा होतो. त्यामुळे विषाणूंना शरीरात जातात आणि सर्दी-खोकल्याचा धोका वाढतो.

AC health effects

अॅलर्जीच्या समस्या

AC चं फिल्टर स्वच्छ नसेल तर त्यामध्ये धूळ, बुरशी (फंगस) आणि जीवाणू साचतात आणि अॅलर्जीच्या समस्या वाढतात.

does AC weaken immunity

उष्णतेची पातळी

थंड वातावरणात शरीराची उष्णता सहन करण्याची ताकद कमी होते, म्हणून बाहेर पडल्यावर थकवा, डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवू लागतो.

does AC weaken immunity

सांधेदुखीच्या समस्या

जास्त थंड वातावरणात जास्तवेळ बसल्यावर मान, पाठ आणि सांध्यांमध्ये कडकपणा किंवा वेदना जाणवतात.

does AC weaken immunity

काळजी घ्या

लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, अस्थमा व अॅलर्जीचे रुग्ण, सायनसचा त्रास असलेले आणि कमी इम्युनिटी लोकांनी एसीमध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे.

does AC weaken immunity

तज्ज्ञांचाल्ला

AC चं तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस ठेवा. उन्हाळ्यात भरपूर पाणी पित राहा, नियमित व्यायाम करा आणि AC चे फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करा.

does AC weaken immunity

NEXT: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढतं का?

low carb protein foods
येथे क्लिक करा