Manasvi Choudhary
दैंनदिन जीवनातील अनेक वस्तूचे अर्थ आपल्याला माहित नसतात.
अनेक वस्तूंना आपण इंग्रजी नावानेच ओळखतो.
यापैंकी एक म्हणजे एसी.
एसीचा फुलफॉर्म अनेकांना माहित नाही.
AC चा फुलफॉर्म AIR CONDITIONER असा आहे.
एयर कंडीशनरला मराठीत वातानुकूलित यंत्र असे म्हणतात.
वातावरण थंड करण्यासाठी एसीचा वापर प्रामुख्याने केला जातो.