AC Bill Tips: एसी चालू असतानाही बिल होईल हाफ! जाणून घ्या 'या' स्मार्ट टिप्स

Tanvi Pol

प्रत्येक घरी

उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण दिवस-रात्र एसीचा वापर करत असतो.

In every home | canva

एसीचा वापर

मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने एसीचे बील जास्त येते.

AC usage | canva

सोप्या ट्रिक्स

आज काही टिप्स पाहूयात ज्याने बिल होईल कमी.

Simple tricks | Picsart

एसीचं तापमान

एसी सुरु केल्यानंतर त्याचे तापमान 24-26 डिग्री वर ठेवावे.

AC temperature | Yandex

दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा

थंड हवा बाहेर जाऊ नये यासाठी खोली सील ठेवणं महत्त्वाचं आहे.

Keep doors and windows closed | yandex

नियमित सर्व्हिसिंग गरजेचं

एसीचं वेळोवेळी सर्व्हिसिंग करावे, ज्याने बील कमी येते.

Regular servicing is necessary | Yandex

नाईट मोड आणि टाइमरचा वापर

झोपताना नाईट मोड ऑन ठेवल्यास एसी आपोआप थांबतो आणि उर्जा वाचते.

Use night mode and timer | yandex

इन्व्हर्टर AC निवड करा

काही इन्व्हर्टर असे आहेत जे कमी वीज वापरतात.

Choose inverter AC

NEXT: एसीमध्ये जास्त वेळ बसण्याचे काय होतात परिणाम?

AC Effect
येथे क्लिक करा...