Esha Gupta: ईशा गुप्ताचं ब्लॅक आऊटफिटवर फोटोशूट; सिझलिंग लूकने वाढवला इंटरनेटचा पारा

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या स्टाईलमुळे कायमच चर्चेत असते.

Esha Gupta | Instagram

बोल्ड स्टाईल

चित्रपटामध्येही इशाने तिच्या बोल्ड स्टाईलने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

Esha Gupta | Instagram

वेबसीरिज

अभिनेत्री ईशा गुप्ता 'आश्रम ३' या वेबसीरिजमध्ये दिसली होती.

Esha Gupta | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर ईशा तिचे फोटो पोस्ट करत असते.

Esha Gupta | Instagram

ग्लॅमरस अंदाज

या फोटोतील ईशाचा ग्लॅमरस अंदाज पाहून फॅन्स वेडेपिसे झाले आहेत.

Esha Gupta | Instagram

मादक अदा

डिप नेक ब्राऊन टॉपमध्ये ईशाने तिची मादक अदा प्लॉन्ट केली आहे

Esha Gupta | Instagram

हॉट पोज

हॉट पोजमध्ये ईशाने हे फोटो क्लिक केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Esha Gupta | Instagram

NEXT: Nargis Fakhri: 'रॉकस्टार' नर्गिस फाखरीचा किलर अंदाज, नव्या फोटोंनी केलाय कहर