Horoscope Today : या राशीचे सर्व अंदाज अन् निर्णय ठरतील अचूक

Anjali Potdar

मेष

देव देतो तेव्हा भरभरून देतो, असा आजचा दिवस. भाग्यकारक घटना घडतील. दिवस सुखाचा जाईल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

आज तुमच्यासाठी कष्टाचा दिवस आहे. आपल्या मालमत्ता आणि वस्तू जपा. मनस्ताप टाळा.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

मुलांमुलीकडून ४ आनंदाच्या गोष्टी कानावर येतील. महत्वाची कामे पार पडतील. दिवस छान आहे.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

कामाच्या ठिकाणी विनाकारण अडथळे निर्माण होतील. परंतु शांततेने विचारपूर्वक काम करा.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच धावपळीचा असेल. लवकर कामे सूचणार नाहीत. शांत डोक्याने काम करा.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

आज तुमचे गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. पण कुटुंबियांना विचारूनच निर्णय घ्या. आपले मनोबल जपा.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

नोकरीच्या ठिकाणी आज प्रगतीचा दिवस. कामानिमित्त छोटे प्रवास होतील. आपल्या कामावर आपण खूष व्हाल.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

कामात उत्साह, उमेद वाढेल. आर्थिक क्षेत्रात धाडसाने पाऊल टाकाल. अनेक गोष्टी करण्यामध्ये आज मन गढून जाईल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनू

आज तुम्ही जसे ठरवाल तसेच होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. सर्व अंदाज अचूक ठरतील घेतलेले निर्णय योग्य ठरतील.

Dhanu Rashi Bhavishya | Saam TV

मकर

आज दिवसभर कामात उत्साह राहील. पण आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्या. पैशांचे नियोजन करा.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

आज तुमची काही कामे थांबू शकतात. सरकारी कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्याचे आधीच नियोजन करा.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आज तुम्हाला नव्या दिशा तसेच नवे मार्ग मिळतील. नावे संबंध प्रस्थापित होतील. काम केले तर पूर्णच होईल.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

Next : झोपताना उशीखाली ठेवू नका या वस्तू, अडचणीत याल

Vastu Tips | Saam TV