Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया कायमच स्टायलिश अंदाजामुळे लक्ष वेधते.
तमन्ना सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
तमन्नाने नुकतेच तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटसाठी तमन्नाने पिवळ्या रंगाचा फ्लोरल गाऊन परिधान केला आहे.
हेवी मेकअप अन् हेअरस्टाईल असा तमन्नाचा लूक आकर्षक दिसतो आहे.
तमन्नाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा तुफान वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.