Radha Sagar Son Naming Ceremony: ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या बाळाचं थाटामाटात बारसं पार पडलं; पाहा Photos

Chetan Bodke

प्रेग्नेंसीमुळे चर्चेत

‘आई कुठे काय करते’ फेम राधा सागर गेल्या काही दिवसांपासून प्रेग्नेंसीच्या चर्चांमुळे बरीच चर्चेत आहे.

Radha Sagar Son Naming Ceremony | Instagram/ @radhasagarofficial

बेबी बंप फोटोशूट

अभिनेत्रीने मे महिन्यामध्ये सोशल मीडियावर बेबी बंप फोटोशूट करत चाहत्यांना ‘गोड बातमी’ दिली.

Radha Sagar Son Naming Ceremony | Instagram/ @radhasagarofficial

गोंडस बाळाला जन्म

अभिनेत्रीने सप्टेंबर महिन्यात एका गोंडस बाळाला जन्म दिला असून त्या बाळाचा तिने थाटामाटात बारसाचा कार्यक्रम केला.

Radha Sagar Son Naming Ceremony | Instagram/ @radhasagarofficial

सोशल मीडियावर सक्रिय

ज्यावेळी तिने गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हा सुद्धा तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करूनच तिने चाहत्यांना माहिती दिली.

Radha Sagar Son Naming Ceremony | Instagram/ @radhasagarofficial

बाळाचे फोटो

सोशल मीडियाच्या माध्यमातून राधा नेहमीच बाळा सोबतचे फोटो शेअर करत असते.

Radha Sagar Son Naming Ceremony | Instagram/ @radhasagarofficial

बारश्याचे फोटो

नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर बारश्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Radha Sagar Son Naming Ceremony | Instagram/ @radhasagarofficial

थाटामाटात बारसं

अभिनेत्रीने लेकाचे थाटामाटात बारसं पार पाडलं असून तिने लेकाचे नाव पोस्टच्या माध्यमातून सांगितले.

Radha Sagar Son Naming Ceremony | Instagram/ @radhasagarofficial

राधाच्या बाळाचे फोटो

“आणि नाव ठेवले आहे ‘वीर’... कुर्रर्रर्रर्रर्र” अशा आशयाची कॅप्शन देत तिने बारसाचे फोटो शेअर केले.

Radha Sagar Son Naming Ceremony | Instagram/ @radhasagarofficial

चाहत्यांकडून कौतुक

सोशल मीडियाच्या माध्यमातून राधाला आणि पती सागरला चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Radha Sagar Son Naming Ceremony | Instagram/ @radhasagarofficial

Next: श्रीदेवीच्या लेकीचा हटके स्वॅग, ब्लेझर सूटवर केलाय सोशल मीडियावर कहर

Janhavi Kapoor Photos | Instagram
येथे क्लिक करा...