Janhvi Kapoor: श्रीदेवीच्या लेकीचा हटके स्वॅग, ब्लेझर सूटवर केलाय सोशल मीडियावर कहर

Chetan Bodke

अभिनेत्री जान्हवी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायमच आपल्या अभिनयापेक्षा फॅशनमुळे चर्चेत राहते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

खास अंदाजातील फोटो

जान्हवी कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

हटक्या अंदाजात फोटो

नुकतंच जान्हवीने चाहत्यांसोबत हटक्या अंदाजात फोटो शेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

फॉर्मल ड्रेसमधील फोटो

जान्हवीने नव्या फोटोंमध्ये डार्क निळ्या रांगाचे फॉर्मल कपडे वेअर करत खास फोटोशूट केले.

Janhvi Kapoor Photos

ग्लॅमरस अंदाजातील फोटो

अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधले असून सध्या तिच्या निखळ सौंदर्याची प्रचंड चर्चा होते.

Janhvi Kapoor Photos

जान्हवीचे सौंदर्य

जान्हवीने आजवर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांचे लक्ष वेधले.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

ग्लॅमरस लूक

कायमच इन्स्टाग्रामवर जान्हवी कपूर ग्लॅमरस लूक शेअर करत लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित करते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

बॉलिवूडमध्ये डेब्यू

जान्हवीने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेलं आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

मिस्टर अँड मिसेस माही

लवकरच ती ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

NEXT: IMDbची लोकप्रिय चित्रपटांची यादी जाहीर; 'या' बॉलिवूड चित्रपटांनी मारली बाजी...

Most Popular Indian Movies 2023 | Saam Tv
येथे क्लिक करा...