Rupali Bhosle Photos: सुंदर ते सौंदर्य, रूपाली भोसलेचे फोटो पाहून मन झालं घायाळ

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून घराघरात लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे रूपाली भोसले.

Rupali Bhosle Photos

मोठी फॅनफॉलोविंग

रूपालीने आजवर तिच्या अभिनयातून चाहत्यांची मने जिंकली आहेत. रूपालीचा चाहतावर्ग मोठा आहे.

Rupali Bhosle Photos

या मालिकेतून झाली प्रसिद्ध

'आई कुठे काय करते' या मालिकेतून रूपाली घराघरात ओळखू लागली. मालिकेत तिने खलनायिका 'संजनाची' भूमिका साकारली.

Rupali Bhosle Photos

सोशल मीडियावर फोटो अपलोड

सोशल मिडियावर रूपाली चाहत्यांशी कनेक्ट असते. चाहत्यांनी सर्व अपडेट देते.

Rupali Bhosle Photos

साडी फोटो

नुकतेच तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. साडीतील हे रूपालीचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Rupali Bhosle Photos

राखाडी साडी

राखाडी रंगाच्या या साडीत रूपालीने खास फोटोशूट क्लिक केलं आहे. तिचे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.

Rupali Bhosle Photos

फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स

अत्यंत सुंदर आणि सिंपल अंदाजातील रूपालीच्या या फोटोंना नेटकरी लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

Rupali Bhosle Photos

NEXT: पार्लरमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरी मिळवा काचेसारखी चमकदार त्वचा! दररोज फॉलो करा 'ग्लास स्किन' केअर रुटीन

येथे क्लिक करा...