Gauri Kulkarni: जशी नभीची चमचम चमके चांदणी, गौरी कुलकर्णीचा सुंदर साज

Manasvi Choudhary

अभिनेत्री

आई कुठे काय करते मालिकेतील गौरी कुलकर्णी सोशल मीडियावर सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Gauri Kulkarni | Instagram

चाहत्यांशी कनेक्ट असते गौरी

गौरी तिचे फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Gauri Kulkarni | Instagram

नवीन फोटो

नुकतेच गौरीने तिचे नव्या अदांजातील खास फोटो पोस्ट केले आहेत.

Gauri Kulkarni | Instagram

हिरवी साडी

या फोटोशूटसाठी गौरीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.

Gauri Kulkarni | Instagram

मनमोहक हास्य

या फोटोतील गौरीचं हास्य पाहून चाहते फिदा झाले आहेत तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.

Gauri Kulkarni | Instagram

फोटोंना लाईक्स

सोशल मीडियावर गौरीच्या फोटोंंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Gauri Kulkarni | Instagram

next: Sonalee Kulkarni: अप्सरा सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाज, फोटोशूट पाहून प्रेमात पडाल

येथे क्लिक करा...