Apurva Gore: अपूर्वाच्या मोहक रूपाने वाढवली काळजाची धडधड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अपूर्वा गोरे

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Apurva Gore | Instagram

अपूर्वाचा जन्म

अपूर्वाचा जन्म २५ मार्च १९९६ रोजी चंद्रपूर, महाराष्ट्रात झाला.

Apurva Gore | Instagram

इंजिनियरिंग

अपूर्वाने इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Apurva Gore | Instagram

अभिनयाची आवड

अपूर्वाला कॉलेजमध्ये असतानाच अभिनयाची आवड होती.

Apurva Gore | Instagram

नाटक

कॉलेजपासूनच अपूर्वाने वेगवेगळ्या नाटकांमध्ये काम केले आहे.

Apurva Gore | Instagram

ती फूलराणी

अपूर्वाने 'ती फूलराणी' या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Apurva Gore | Instagram

आई कुठे काय करते

अपूर्वाला खरी ओळख 'आई कुठे काय करते' या मालिकेतून मिळाली.

Apurva Gore | Instagram

ईशा

अपूर्वा या मालिकेत ईशा हे पात्र साकारत आहे.

Apurva Gore | Instagram

NEXT: तुझं टपोरं डोळं, जसं कोळ्याचं जाळं...

Rashmika Mandanna | Instagram/ @rashmika_mandanna
येथे क्लिक करा