Siddhi Hande
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णी नेहमी चर्चेत असते.
गौरी कुलकर्णी अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
गौरीने नुकतेच एका ब्रँडसाठी सुंदर फोटोशूट केले आहे.
गौरीने या फोटोशूटसाठी राखाडी आणि व्हाईट कलरचा टॉप आणि त्यावर व्हाईट कलरची पॅन्ट परिधान केली आहे.
गौरीने ९०च्या दशकातील हिरोईनसारखा लूक केला आहे.
गौरीने या लूकवर ९० च्या दशकातील अभिनेत्रींसारखीच हेअरस्टाईल केली आहे.
गौरी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
गौरीचं हे आगळवेगळं फोटोशूट चाहत्यांनाही खूप आवडले आहे.