Ashvini Mahangade: लाल छड़ी मैदान खड़ी, बस आँख मिली और बात बढ़ी

Siddhi Hande

अश्विनी महांगडे

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे नेहमी चर्चेत असते.

Ashvini Mahangade Photo | Instagram

मालिका

अश्विनी महांगडे आतापर्यंत अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Ashvini Mahangade | Saamtv

इंडस्ट्रीत पदार्पण

अश्विनी महांगडेने 'अस्मिता' या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.

Ashvini Mahangade beautiful look | Instagram/@ashvinimahangade

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान

अश्विनी महांगडे 'रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची' अध्यक्ष आहे.

Ashvini Mahangade | Instagram

सामाजिक कार्य

अश्विनी अभिनयासोबतच सामाजिक कार्यदेखील करते.

Ashvini Mahangade photos | Instagram

फोटो

अश्विनी सोशल मीडियावर नेहमी फोटो पोस्ट करत असते.

Ashvini Mahangade maharashtrian look | Instagram

फोटोशूट

अश्विनीने नुकतेच लाल रंगाच्या नऊवारी साडीत फोटोशूट केले आहे.

Ashvini Mahangade photoshoot | Instagram

अश्विनीचा लूक

अश्विनीने या साडीवर लाल रंगाचे दागिने परिधान केले आहेत.

Ashvini Mahangade saree look | Instagram

मराठमोळा लूक

अश्विनी या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Ashvini Mahangade | Instagram/@ashvinimahangade

Next: मिर्झापूरच्या 'स्विटीचा' हटके स्वॅग, निळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

Shriya Pilgaonkar | Instagram